एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे...........
पाउस आला आहे तू पण ये,,,,,,,,
पुन्हा पावसाची सुरुवात झाली आहे
त्यासोबत पुन्हा तुझ्या आठवची गर्दी झाली आहे
तो आपल्या प्रत्येक सरी सोबत
तुझी आठवन घेवून येत आहे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सारे येत आहेत
तू कधी येशील मी तुझी वाट पाहत आहे
तू लवकर ये
तुला खुप काही सांगायचे आहे ,,,,,,,,,,,,,,,
आकाश धरतीला भेटत आहे
पावसाच्या बहाण्याने
नदी सागराला भेटत आहे
पुर आल्याच्या निम्मिताने
पक्षी घरट्यात एकत्र आले आहेत
रिम-झिम होतअसलेल्या पावसाच्या निम्मित्ताने ,,,,,,,,,
तू पण निघून ये
मला नाहीतरी नाही
निदान मैत्रिणीला भेटन्याच्या निम्मिताने ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कुणाच्या इतक्याही जवळ जाउ नये....!
कुणाच्या इतक्याही जवळ जाउ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडताना असहय यातना व्हावी
डायरीत कुणाचे नाव इतकेही येउ नये
की पानाना ते नाव जड जावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे
स्वप्नात कुणाला असेही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे
कुणाला इतकाही वळे देउ नये
की आपल्या क्श्णाक्शणावर त्याचा हक्क असावा
एक दिवस आरश्यासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाचे इतकेही ऐकु नये
की कानात फ़क्त त्याचेच शब्द घुमावेत
आपल्या ओठातुनही मग
त्याच्याच शब्दान्च उच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असु नये
की प्रत्येक स्पनदनात ती जाणववी
ती साथ गमावण्याच्या भीतीने
डो्ळयात खळकन अश्रु जमावी
कुणाला इतकाही माज़ा म्हणु नये
की त्याचे 'मी पण' आपण वीसरुन जावे
त्या सम्भ्रमतुन त्याने आपल्याला
ठेच देउन जागे करावे
पण, पण
कुणाच्या इतक्याही दुर जाउ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे
दूर दूर आवाज दिला तरी
आपले शब्द जगीच घुमावे.........
भावना माझ्या प्रेमाची....
तू का समजू शकली नाहीस
भावना माझ्या प्रेमाची
मी आजही तुझी अशी वाट पाहतोय
जशी चातक पक्षी वाट पाहत असतो पावसाची ,,,,,,,
ही पहिलीच वेळ होती माझी
कुणाच्या प्रेमात पडण्याची
उघड्या डोळ्यानी
नविन स्वप्न रंगवन्याची,,,,,,,,,,,
कुणाला काय सांगू व्यथा
माझ्या प्रेमाची
धोका तर त्याच्याकडूनच झाला
ज्याचाकडून आशा ठेवली होती विश्वासाची ,,,,,,,,
चार चौघात सांगुन
मला खिल्ली उड़वायाची नाही माझ्या प्रेमाची
तू जेथे असशील तेथे सुखी रहा
हीच शुभेच्छा तुला या नाकाम प्रेमविराची,,,,,,,,,,,,,,
खूप रडायला आलं कि.....
खूप रडायला आलं कि
खूप रडायला आलं कि
मस्तपेकी रडून घ्यावं
प्रवाहाला ज्याच्या त्याच्या
वळणानं जाऊ द्यावं..
खूप रडायला आलं कि
नका घालत बसू उगाच
बांध आणि धरणं
तट्ट फुगून फुटतील मग
लाखोंची मरणं..
खूप रडायला आलं कि..
मुसळधार पावसात
मनसोक्त भिजावं
आनंदाच्या सरींमधे
कोरडं का रहावं ?
खूप रडायला आलं कि..
उन्हामधे पाऊस व्हावं
पावसातलं ऊन घ्यावं
थंडीमधे कुडकुडतांना.....
खूप रडायला आलं कि....
पाणी पुन्हा दाटले होते...
आज का डोळ्यात माझ्या
पाणी पुन्हा दाटले होते...
कासाविस या व्याकुळ आतम्यात
आभाळ भरून साठले होते...
आज का मन पुन्हा
माझ्यातच हरवले होते...
मज स्वतः आज बेरंग करून
जग रंगात रंगत होते...
आज एकांतात ह्रदय माझे
आपलीच स्पंदन शोधत होते...
आज स्वतःशी हसून सुद्धा
मन आतून रडत होते...
आज पुन्हा काही कवडसे
माझी सावली शोधत होते...
पालटून आज काळlची पाने
मज स्मरण तुझे होत होते...
आज तुझ्या नसन्याने पुन्हा
ह्रदय अंधारात धड़कले होते...
बंध जरी तुटले सारे
तरी पंख पिंजरयातच अडकले होते...
तुला ते आवडणार नाही कदाचित, पण.............
तुला ते आवडणार नाही कदाचित, पण.............
.........फ़क्त तुझ्याचसाठी
तुला त्रास द्यायची इच्छा नाही , पण माहित नाही का?,
तुला काहीतरी संगावस वाटत , तुझ्याशी बोलावस वाटत,
तुला ते आवडणार नाही कदाचित, पण.............
आज पुन्हा तुझी आठवण येतेय,
तुला पहावस वाटतय.
तुला आवडणार नाही कदाचित ,
पण पुन्हा तुला शोधावास वाटतय
म्हणून ,,,,,,,,,,,,,
कदाचित त्या वळनावर,
तू पुन्हा येशील .
म्हणून तिथच थांबलोय.
तू येशील फिरून परत,
ह्या आशेत जगतोय.
प्रेम तर तू कधी केलच नाही,
त्याचा राग आता उरला नाही,
माझ्या प्रत्येक यशात तू असावीस,
अस सारख वाटत,
नाहीतर तुझ्याशिवाय पुढे गेलो,
त्या सुखाला कही अर्थच राहत नाही.
तुझ्या शिवाय आता
मी जगायला शिकलोय,
प्रेम तर नाहीच नाही आता,
मैत्रीही करायची विसरलोय.
प्लीज तू रागावू नकोस,
कारण तुला त्रास द्यायची माझी इच्छा नाही,
तसाही त्रास देण्याइतपत माझा ,
काही हक्क नाही,
आजही सकाळी उठल्यावर ,
INBOX पाहतो ,
MISSED CALL असेल म्हणून ,
उगीच आशेत राहतो.
बघ जमल्यास उत्तर दे,
तुला ते देताही येईल,
ह्या आशेवर तरी मी ,
तुझ्या निखळ मैत्रीच्या अपेक्षेत राहिल.......!
ती....
संध्याकाळी त्या प्रथम त्याला तिने पाहिले ..
मनविणेचे सुर मग कधी नव्हे ते छेडले ..
सुरानी तिच्याच ...तिच्यात त्याला गुंफले
'निजेला' डोळ्यांतुन स्वप्नानी 'त्या' चोरले
मग श्वासानी त्याच्यात तिने स्वताला बांधले
'मी'पणाचे मोती हळूच तेव्हा निखलले
संगमाला मग नदीने टाकली ती पावले !!
हिन्दोल्यावर एक सुरेख घरटे ते बांधले
सुख-दुःखाचे क्षण तिने पेटित त्या जपले
पापन्यातले ओझे गालावर सांडले !!
अर्ध्यावर जेव्हा जग त्याने सोडले
पदराने हळूच दुःख तिने ते लपवले
पाखरांचे घरटेही तिनेच सांधले
उंबरठ्यावर उभी ती ..पिलाला विचारले
गुन्हा काय माझा ?...म्हणून हाल जाहले !!
तुझ्याशी खूप बोलावे वाटते
तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...
तुझ्या खूप जवळ यावे वाटते
पण तोल सुटण्याची भीती वाटते
तुझा तो मन भुलविणारा चेहरा
मला अस्वस्थ करतो
पण त्याचे उत्तर देण्याची भीती वाटते...
तुझ्या सहवासात मी नाही याची उणीव भासते
पण तू माझ्या आयुष्यात आहे याची
मला सतत जाणीव असते
तुझी स्तुती शब्दात करावी वाटते
पण तुझ्या पुढे शब्द अपुरे पडतात....
तुझ्या पुढे जग सोडावे वाटते
पण समाजाची भीती वाटते
तुझ्या याच गुणांवर मी प्रेम करतो
पण तुला सांगण्याची भीती वाटते....
तुझी माझी मैत्री अशीच सुगंधी राहो
अशी मी जन्मो जन्मी प्रार्थना करते
तूच सांग मला हे प्रेम आहे कि मैत्री
तुला काय वाटते....???
वाट.....!
रस्त्यावर चालण्याची ,
दोन वाटांना जोडण्याची ,
नवा रुतू बहरन्याची,
उज्वल भविष्य घडण्याची ..
वाट ..
प्रेमळ छायेची ,
मनातल्या स्वप्नांची,
त्या कोमल क्षणांची ,
जुळनाऱ्या नविन नात्यांची ....
वाट..
गोड चाहुलीची ,
इवल्याश्या पावलांची ,
बोबड्या बोलांची ,
'आई' ही हाक एकन्याची..
वाट..
शेवटच्या क्षणांची,
तुझ्या मिठीत विसावन्याची,
सात जन्मांच्या वचनाची,
मोक्ष प्राप्तिची ....
ही वाट कधीही न संपणारी ........
अस कुणीतरी भेटाव.......!!
अस कुणीतरी भेटाव !!
ज्याने आपले आयुष्य,
बदलून टाकाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
घ्यावा स्वप्नांचा ताबा,
मनानेही त्याला वश व्हाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
जगण्याला अर्थ यावा,
अन जीवनाच गाण व्हाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
कुणीतरी आपल्यावर हक्क सांगावा,
मनानेही ते हसत स्विकाराव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
दूर जाण्याची भीती सतत असावी,
कुणासाठी तरी आपण रडाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
आपला आनंद त्याच्या डोळ्यात दिसावा,
आपल दुखः त्याच्या डोळ्यात दिसाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
दाही दिशांमध्ये अस्तित्व जाणवाव,
अवघ विश्व त्यानेच व्यापून टाकाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे...........
पाउस आला आहे तू पण ये,,,,,,,,
पुन्हा पावसाची सुरुवात झाली आहे
त्यासोबत पुन्हा तुझ्या आठवची गर्दी झाली आहे
तो आपल्या प्रत्येक सरी सोबत
तुझी आठवन घेवून येत आहे,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सारे येत आहेत
तू कधी येशील मी तुझी वाट पाहत आहे
तू लवकर ये
तुला खुप काही सांगायचे आहे ,,,,,,,,,,,,,,,
आकाश धरतीला भेटत आहे
पावसाच्या बहाण्याने
नदी सागराला भेटत आहे
पुर आल्याच्या निम्मिताने
पक्षी घरट्यात एकत्र आले आहेत
रिम-झिम होतअसलेल्या पावसाच्या निम्मित्ताने ,,,,,,,,,
तू पण निघून ये
मला नाहीतरी नाही
निदान मैत्रिणीला भेटन्याच्या निम्मिताने ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कुणाच्या इतक्याही जवळ जाउ नये....!
कुणाच्या इतक्याही जवळ जाउ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडताना असहय यातना व्हावी
डायरीत कुणाचे नाव इतकेही येउ नये
की पानाना ते नाव जड जावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे
स्वप्नात कुणाला असेही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे
कुणाला इतकाही वळे देउ नये
की आपल्या क्श्णाक्शणावर त्याचा हक्क असावा
एक दिवस आरश्यासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाचे इतकेही ऐकु नये
की कानात फ़क्त त्याचेच शब्द घुमावेत
आपल्या ओठातुनही मग
त्याच्याच शब्दान्च उच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असु नये
की प्रत्येक स्पनदनात ती जाणववी
ती साथ गमावण्याच्या भीतीने
डो्ळयात खळकन अश्रु जमावी
कुणाला इतकाही माज़ा म्हणु नये
की त्याचे 'मी पण' आपण वीसरुन जावे
त्या सम्भ्रमतुन त्याने आपल्याला
ठेच देउन जागे करावे
पण, पण
कुणाच्या इतक्याही दुर जाउ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे
दूर दूर आवाज दिला तरी
आपले शब्द जगीच घुमावे.........
भावना माझ्या प्रेमाची....
तू का समजू शकली नाहीस
भावना माझ्या प्रेमाची
मी आजही तुझी अशी वाट पाहतोय
जशी चातक पक्षी वाट पाहत असतो पावसाची ,,,,,,,
ही पहिलीच वेळ होती माझी
कुणाच्या प्रेमात पडण्याची
उघड्या डोळ्यानी
नविन स्वप्न रंगवन्याची,,,,,,,,,,,
कुणाला काय सांगू व्यथा
माझ्या प्रेमाची
धोका तर त्याच्याकडूनच झाला
ज्याचाकडून आशा ठेवली होती विश्वासाची ,,,,,,,,
चार चौघात सांगुन
मला खिल्ली उड़वायाची नाही माझ्या प्रेमाची
तू जेथे असशील तेथे सुखी रहा
हीच शुभेच्छा तुला या नाकाम प्रेमविराची,,,,,,,,,,,,,,
खूप रडायला आलं कि.....
खूप रडायला आलं कि
खूप रडायला आलं कि
मस्तपेकी रडून घ्यावं
प्रवाहाला ज्याच्या त्याच्या
वळणानं जाऊ द्यावं..
खूप रडायला आलं कि
नका घालत बसू उगाच
बांध आणि धरणं
तट्ट फुगून फुटतील मग
लाखोंची मरणं..
खूप रडायला आलं कि..
मुसळधार पावसात
मनसोक्त भिजावं
आनंदाच्या सरींमधे
कोरडं का रहावं ?
खूप रडायला आलं कि..
उन्हामधे पाऊस व्हावं
पावसातलं ऊन घ्यावं
थंडीमधे कुडकुडतांना.....
खूप रडायला आलं कि....
पाणी पुन्हा दाटले होते...
आज का डोळ्यात माझ्या
पाणी पुन्हा दाटले होते...
कासाविस या व्याकुळ आतम्यात
आभाळ भरून साठले होते...
आज का मन पुन्हा
माझ्यातच हरवले होते...
मज स्वतः आज बेरंग करून
जग रंगात रंगत होते...
आज एकांतात ह्रदय माझे
आपलीच स्पंदन शोधत होते...
आज स्वतःशी हसून सुद्धा
मन आतून रडत होते...
आज पुन्हा काही कवडसे
माझी सावली शोधत होते...
पालटून आज काळlची पाने
मज स्मरण तुझे होत होते...
आज तुझ्या नसन्याने पुन्हा
ह्रदय अंधारात धड़कले होते...
बंध जरी तुटले सारे
तरी पंख पिंजरयातच अडकले होते...
तुला ते आवडणार नाही कदाचित, पण.............
तुला ते आवडणार नाही कदाचित, पण.............
.........फ़क्त तुझ्याचसाठी
तुला त्रास द्यायची इच्छा नाही , पण माहित नाही का?,
तुला काहीतरी संगावस वाटत , तुझ्याशी बोलावस वाटत,
तुला ते आवडणार नाही कदाचित, पण.............
आज पुन्हा तुझी आठवण येतेय,
तुला पहावस वाटतय.
तुला आवडणार नाही कदाचित ,
पण पुन्हा तुला शोधावास वाटतय
म्हणून ,,,,,,,,,,,,,
कदाचित त्या वळनावर,
तू पुन्हा येशील .
म्हणून तिथच थांबलोय.
तू येशील फिरून परत,
ह्या आशेत जगतोय.
प्रेम तर तू कधी केलच नाही,
त्याचा राग आता उरला नाही,
माझ्या प्रत्येक यशात तू असावीस,
अस सारख वाटत,
नाहीतर तुझ्याशिवाय पुढे गेलो,
त्या सुखाला कही अर्थच राहत नाही.
तुझ्या शिवाय आता
मी जगायला शिकलोय,
प्रेम तर नाहीच नाही आता,
मैत्रीही करायची विसरलोय.
प्लीज तू रागावू नकोस,
कारण तुला त्रास द्यायची माझी इच्छा नाही,
तसाही त्रास देण्याइतपत माझा ,
काही हक्क नाही,
आजही सकाळी उठल्यावर ,
INBOX पाहतो ,
MISSED CALL असेल म्हणून ,
उगीच आशेत राहतो.
बघ जमल्यास उत्तर दे,
तुला ते देताही येईल,
ह्या आशेवर तरी मी ,
तुझ्या निखळ मैत्रीच्या अपेक्षेत राहिल.......!
ती....
संध्याकाळी त्या प्रथम त्याला तिने पाहिले ..
मनविणेचे सुर मग कधी नव्हे ते छेडले ..
सुरानी तिच्याच ...तिच्यात त्याला गुंफले
'निजेला' डोळ्यांतुन स्वप्नानी 'त्या' चोरले
मग श्वासानी त्याच्यात तिने स्वताला बांधले
'मी'पणाचे मोती हळूच तेव्हा निखलले
संगमाला मग नदीने टाकली ती पावले !!
हिन्दोल्यावर एक सुरेख घरटे ते बांधले
सुख-दुःखाचे क्षण तिने पेटित त्या जपले
पापन्यातले ओझे गालावर सांडले !!
अर्ध्यावर जेव्हा जग त्याने सोडले
पदराने हळूच दुःख तिने ते लपवले
पाखरांचे घरटेही तिनेच सांधले
उंबरठ्यावर उभी ती ..पिलाला विचारले
गुन्हा काय माझा ?...म्हणून हाल जाहले !!
तुझ्याशी खूप बोलावे वाटते
तुझ्याशी खूप बोलावे वाटते
पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते
पण विरहाची भीती वाटते...
तुझ्या खूप जवळ यावे वाटते
पण तोल सुटण्याची भीती वाटते
तुझा तो मन भुलविणारा चेहरा
मला अस्वस्थ करतो
पण त्याचे उत्तर देण्याची भीती वाटते...
तुझ्या सहवासात मी नाही याची उणीव भासते
पण तू माझ्या आयुष्यात आहे याची
मला सतत जाणीव असते
तुझी स्तुती शब्दात करावी वाटते
पण तुझ्या पुढे शब्द अपुरे पडतात....
तुझ्या पुढे जग सोडावे वाटते
पण समाजाची भीती वाटते
तुझ्या याच गुणांवर मी प्रेम करतो
पण तुला सांगण्याची भीती वाटते....
तुझी माझी मैत्री अशीच सुगंधी राहो
अशी मी जन्मो जन्मी प्रार्थना करते
तूच सांग मला हे प्रेम आहे कि मैत्री
तुला काय वाटते....???
वाट.....!
रस्त्यावर चालण्याची ,
दोन वाटांना जोडण्याची ,
नवा रुतू बहरन्याची,
उज्वल भविष्य घडण्याची ..
वाट ..
प्रेमळ छायेची ,
मनातल्या स्वप्नांची,
त्या कोमल क्षणांची ,
जुळनाऱ्या नविन नात्यांची ....
वाट..
गोड चाहुलीची ,
इवल्याश्या पावलांची ,
बोबड्या बोलांची ,
'आई' ही हाक एकन्याची..
वाट..
शेवटच्या क्षणांची,
तुझ्या मिठीत विसावन्याची,
सात जन्मांच्या वचनाची,
मोक्ष प्राप्तिची ....
ही वाट कधीही न संपणारी ........
अस कुणीतरी भेटाव.......!!
अस कुणीतरी भेटाव !!
ज्याने आपले आयुष्य,
बदलून टाकाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
घ्यावा स्वप्नांचा ताबा,
मनानेही त्याला वश व्हाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
जगण्याला अर्थ यावा,
अन जीवनाच गाण व्हाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
कुणीतरी आपल्यावर हक्क सांगावा,
मनानेही ते हसत स्विकाराव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
दूर जाण्याची भीती सतत असावी,
कुणासाठी तरी आपण रडाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
आपला आनंद त्याच्या डोळ्यात दिसावा,
आपल दुखः त्याच्या डोळ्यात दिसाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
दाही दिशांमध्ये अस्तित्व जाणवाव,
अवघ विश्व त्यानेच व्यापून टाकाव,
आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला,
अस कुणीतरी भेटाव !!
No comments:
Post a Comment